बॅकअपची वारंवारता

तुम्ही कितीवेळाने बॅकअप्स घेतात, ते बॅकअपजोगी डाटावर आधारित आहे. उदाहरणार्थ, सर्व्हरवरील साठवलेल्या डाटासह नेटवर्क वातावरण चालवत असल्यास, त्यानंतर नाइटलि बॅकअप्स कदाचीत पुरेसे होणार नाही.

या व्यतिरिक्त, संगणकावर डाटा बॅकअप करताना आणि त्यानंतर प्रत्येक तासाला बॅकअप्स अनावश्यक ठरेल. बॅकअप क्रमवारिकरिता प्लॅन करताना खालील टप्पे गृहीत धरून जास्त फायदेशीर ठरेल:

  • तुम्ही संगणकावर व्यतित केलेला वेळ.

  • कितीने आणि कशाने संगणाकावरील डाटा बदलतो.

बॅकअपजोगी डाटाची प्राधान्यता कमी असल्यास, किंवा खूप कमी बदल, जसे कि संगीत, ईमेल आणि फॅमिलि फोटोज असल्यास, सप्ताहिक किंवा माहिन्यातून बॅकप्स घेणे पुरेसे आहे. तरी, तुम्ही टॅक्स ऑडीटमध्ये व्यस्थ असल्यास, जास्त वारंवार बॅकअप्स आवश्यक असू शकतात.

सर्वसाधारण नियम स्वरूप, बॅकअप्स अंतर्गत वेळ आणि बाकी कामासाठी लागणाऱ्या वेळपेक्षा जास्त नसावा. उदाहरणार्थ, गमवलेले दस्तऐवज पुन्हा लिहण्याकरिता एक सप्ताहेपक्षा जास्त वेळ लागत असल्यास, निदान सप्ताहातून किमान एकदातरी बॅकअप घ्यायला हवे.