काही ठराविक पानं छापा

दस्तऐवजातून फक्त ठराविक पृष्ठांची छपाई करायचे असल्यास:

  1. Open the print dialog by pressing Ctrl+P.

  2. In the General tab, choose Pages from the Range section.

  3. मजकूर पेटीत, स्वल्पविरामविभाजी आवश्यक छपाईजोगी पृष्ठांची संख्या टाइप करा. पृष्ठांची व्याप्ति निर्देशीत कऱण्यासाठी डॅशचा वापर करा.

For example, if you enter “1,3,5-7” in the Pages text box, pages 1,3,5,6 and 7 will be printed.