बॅकअप परत मिळवा
फाइल्स गमवले किंवा नष्ट केले असल्यास, परंतु तुमच्याकडे त्याचे बॅकअप असल्यास, त्यास बॅकअपपासून पुन्हा साठवणे शक्य आहे:
साधन जसे कि एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह, USB ड्राइव्ह किंवा नेटवर्कवरील इतर संगणकापासून बॅकअप पुन्हा साठवायचे असल्यास, संगणकावर पुन्हा त्यांचे प्रत बनवा.
बॅकअप ॲप्लिकेशन जसे कि Déjà Dup यांचा वापर करून बॅकअप निर्माण केले असल्यास, बॅकअप पुन्हा साठवण्याकरिता समान ॲप्लिकेशनचा वापर करणे शिफारसीय आहे. बॅकअप प्रोग्रामकरिता ॲप्लिकेशन मदतचे पूनरावलोकन करा: फाइल्स पूर्वस्थितीत आणण्याविषयी ठराविक सूचना पुरवले जाईल.