रचनानुसार फाइल्स निवडा
फाइल नाववरील रचनेचा वापर करून फोल्डरमधील फाइल्स निवडणे शक्य आहे. Select जुळण्याजोगी घटकांची निवड करा पटल सुरू करण्यासाठी Ctrl+S दाबा. फाइल नावातील सामान्य भागांचा तसेच वाइल्ड कार्ड अक्षरांचा वापर करून, रचना टाइप करा. दोन वाइल्ड कार्ड अक्षरे उपलब्ध आहेत:
* कोणत्याही अक्षरांची, तसेच कितीही अक्षरांची जुळवणी करते.
? हुबेहुब कोणतेही अक्षर जुळवते.
उदाहरण म्हणून:
-
OpenDocument मजकूर फाइल, एक PDF फाइल, आणि समान बेस नाव Invoice असणारी प्रतिमा असल्यास, रचनासह सर्व तीन निवडा
Invoice.*
-
Vacation-001.jpg, Vacation-002.jpg, Vacation-003.jpg असे फोटोंची नावे असल्यास; रचनासह सर्वांना निवडा
सुट्टी-???.jpg
-
If you have photos as before, but you have edited some of them and added -edited to the end of the file name of the photos you have edited, select the edited photos with
सुट्टी-???-संपादित.jpg