इमेलद्वारे फाइल्स शेअर करा

फाइल व्यवस्थापकातून प्रत्यक्षरित्या ईमेलतर्फे तुम्ही फाइल्सला संपर्कांसह शेअर करू शकता.

Before you begin, make sure Evolution or Geary is installed on your computer, and your email account is configured.

इमेलद्वारे फाइल्स शेअर करण्यासाठी:

  1. Open the Files application from the desktop.

  2. तुम्हाला स्थानंतरित करायची असलेल्या फाइलची स्थाननिश्चिती करा.

  3. Right-click the file and select Send to…. An email compose window will appear with the file attached.

  4. संपर्क पसंत करण्यासाठी प्रति क्लिक करा, किंवा फाइल जेथे पाठवायचे आहे ते ईमेल पत्ता द्या. विषय आणि संदेशची बॉडि आवश्यकता नुरूप भरा आणि पाठवा क्लिक करा.

You can send multiple files at once. Select multiple files by holding down Ctrl while clicking the files, then right-click any selected file.