फाइल्स आणि फोल्डर्स चाळा
फोल्डरमद्ये विविध प्रकारे फाइल्स क्रमवारित लावणे शक्य आहे, उदाहरणार्थ दिनांक किंवा फाइल आकार नुरूप क्रमवारित लावणे. फाइल्स क्रमवारित लावण्याबाबत फाइल्स चाळण्याचे मार्ग खालील सूची पहा. पूर्वनिर्धारित क्रमवारि बदलण्याविषयी माहितीकरिता फाइल्समध्ये पसंती बघा पहा.
फाइल्स क्रमवारिमध्ये लावण्यासाठी पद्धत वापरण्याजोगी फोल्डर अवलोकन यावर आधारित आहे. सूची किंवा साधनपट्टीमधील चिन्ह बटनाचा वापर करून सध्याचे अवलोकन बदलणे शक्य आहे.
चिन्ह दर्शन
To sort files in a different order, click the view options button in the toolbar and choose By Name, By Size, By Type, By Modification Date, or By Access Date.
उदाहरणार्थ, नावानुसार निवडल्यास, फाइल्स नावाप्रमाणे क्रमवारित, वर्णानुक्रमानुसार लावले जातील. इतर पर्यायकरिता फाइल्स चाळण्याचे मार्ग पहा.
You can sort in the reverse order by selecting Reversed Order from the menu.
यादी दर्शन
वेगळ्या क्रमात फाइल्स क्रमवारित लावण्याकरिता, फाइल व्यवस्थापकातील स्तंभ शीर्षकांपैकी एकावर क्लिक करा. उदाहरणार्थ, फाइल प्रकार क्रमवारित लावण्याकरिता प्रकार क्लिक करा. उलट क्रमात क्रमवारी शक्य करण्यासाठी स्तंभ शीर्षक पुन्हा क्लिक करा.
In list view, you can show columns with more attributes and sort on those columns. Click the view options button in the toolbar, pick Visible Columns… and select the columns that you want to be visible. You will then be able to sort by those columns. See Files list columns preferences for descriptions of available columns.
फाइल्स चाळण्याचे मार्ग
- नाव
फाइलच्या नावानुसार वर्णानुक्रमानुसार क्रमवारित लावतो.
- आकार
फाइलच्या आकारनुसार क्रमवारित लावतो (किती डिस्क जागा वापरली जाते). पूर्वनिर्धारितपणे सर्वात लहान ते सर्वात मोठेकरिता क्रमवारित लावतो.
- प्रकार
फाइल प्रकारनुरूप क्रमवारित लावते. एकाच प्रकारच्या फाइल्सला एकत्रीतपणे संघटीत केले जाते, त्यानंतर नावाप्रमाणे क्रमवारित लावले जाते.
- Last Modified
फाइल शेटवच्यावेळी बदलले, ते दिनांक आणि वेळनुसारे क्रमवारित लावतो. जुण्यापासून नविनकरिता पूर्वनिर्धारितपणे क्रमवारित लावतो.