IRC
IRC म्हणजे इंटरनेट रिले चॅट. ते रिअल-टाइम मल्टि-युजर संदेश प्रणाली आहे. इतर GNOME वापरकर्ते आणि डेव्हलपर्सकडून तुम्हाला GNOME IRC सर्व्हरकरिता मदत आणि सूचना प्राप्त होऊ शकते.
To connect to the GNOME IRC server, use Polari or HexChat.
To create an IRC account in Polari, see the Polari documentation.
GNOME IRC सर्व्हर irc.gnome.org आहे. त्यास "GIMP network" असे म्हटले जाते. संगणक योग्यरित्या संरचीत केले असल्यासतुम्ही gnome वाहिनीकरिता प्रवेश प्राप्त करण्यासाठी दुवा irc://irc.gnome.org/gnome क्लिक करू शकता.
While IRC is a real-time discussion medium, people tend to not reply immediately, so be patient.
Please note the GNOME code of conduct applies when you chat on IRC.