फाइल व्यवस्थापक वर्तन प्राधान्यता

You can control whether you single-click or double-click files, how executable text files are handled, and the trash behavior. Click the menu button in the top-right corner of the window, select Preferences, then go to the General section.

वागणुक

Action to Open Items

पूर्वनिर्धारितपणे, फाइल्स क्लिक करून आणि दोनवेळा क्लिक केल्यावर त्यास उघडले जाते. त्याऐवजी एकदाचे त्यावर क्लिक केल्यास तुम्ही फाइल्स आणि फोल्डर्स उघडण्याचा निर्णय घेऊ शकता. सिंगल-क्लिक मोडचा वापर करताना, एक किंवा त्यापेक्षा जास्त फाइल्स निवडताना Ctrl कि दाबून ठेवा.

एक्सिक्युटेबल मजकुर फाइल्स

एक्जिक्युटेबल मजकूर फाइल म्हणजे चालवण्याजोगी (एक्जिक्युट) प्रोग्राम समाविष्टीत असणारे फाइल. फाइलकरिता फाइल परवानगी असल्यास प्रोग्राम म्हणून चालवणे शक्य व्हायला हवे. सर्वात सामान्य म्हणजे शेल, पायथन आणि पर्ल स्क्रिप्ट्स. त्यांचे विस्तार खालील .sh, .py आणि .pl, प्रमाणे आहे.

Executable text files are also called scripts. All scripts in the ~/.local/share/nautilus/scripts folder will appear in the context menu for a file under the Scripts submenu. When a script is executed from a local folder, all selected files will be pasted to the script as parameters. To execute a script on a file:

  1. इच्छित फोल्डरकडे मार्गदर्शन करा.

  2. इच्छित फाइल निवडा.

  3. संदर्भ मेन्यु उघडण्याकरिता फाइलवर उजवी क्लिक द्या आणि स्क्रिप्ट्स मेन्युपासून चालवण्यारकरिता पसंतीची स्क्रिप्ट चालवा.

दूरस्त फोल्डरपासून जसे कि वेब किंवा ftp अंतर्भुत माहिती दाखवणारे फोल्डर चालवताना स्क्रिप्टकरिता बाबी पुरवले जाणार नाही.