I can’t see my wireless network in the list

There are a number of reasons why you might not be able to see your wireless network on the list of available networks from the system menu.

  • सूचीमध्ये नेटवर्क्स दिसत नसल्यास, तुमच्या वायरलेस हार्डवेअरला बंद करणे शक्य आहे, किंवा कदाचित ते योग्यरित्या कार्य करत नसावे. ते सुरू आहे याची खात्री करा.

  • तुम्ही नेटवर्कच्या व्याप्ति बाहेर असाल. वायरलेस बेस स्टेशन किंवा राउटरच्या जवळ जायचा प्रयत्न करा आणि थोड्यावेळ नंतर सूचीमध्ये नेटवर्क आढळते किंवा नाही याची खात्री करा.

  • वायरलेस नेटवर्क्सची सूची सुधारणाकरिता वेळ घेते. नुकतेच संगणक सुरू केले असल्यास किंवा वेगळ्या ठिकाणकरिता स्थानांतरित केले असल्यास, मिनीटाकरिता थांबा आणि त्यानंतर सूचीमध्ये नेटवर्क आढळले किंवा नाही याची तपासणी करा.

  • नेटवर्क छुपे असू शकतात. छुपे असल्यास जोडणी वेगळेरित्या करा.