छापणे How can I check my printer’s ink or toner levels? — छपाईयंत्र कार्डरिड्जमधील शाई किंवा उर्वरित टोनरचे प्रमाण तपासा. फाइलला प्रिंट करा — Save a document as a PDF, PostScript or SVG file instead of sending it to a printer. प्रिंटर बसवा स्थानिक प्रिंटर ठरवा — Set up a printer that is connected to your computer, or your local network. छपाईयंत्राचे नाव किंवा ठिकाण बदला — छपाईयंत्र सेटिंग्जमध्ये छपाईयंत्राचे नाव किंवा ठिकाण बदला. पुर्वनिर्धारित प्रिंटर ठरवा — वारंवार वापरण्याजोगी छपाईयंत्र निवडा. वेगळ्या पानांचे आकार आणि मांडण्या Print envelopes — Make sure that you have the envelope the right way up, and have chosen the correct paper size. काही ठराविक पानं छापा — फक्त ठराविक पृष्ठांची, किंवा पृष्ठ व्याप्तिंची छपाई करा. छपाई करतेवेळी पेपर आकार बदला — दस्तऐवजी छपाई वेगळ्या पेपर आकार किंवा निर्देशनवर करा. छपाई वेगळ्या क्रमावरीत करा — संकलित करा आणि छापण्याची पद्धत उलटी करा. दोन-बाजूचे आणि बहु-पृष्ठ मांडणींची छपाई करा — पेपरच्या दोन्ही बाजूने छपाई करा, किंवा प्रत्येक पृष्ठकरिता पेजेस गुणित करा. पुस्तिका छापा — A4 किंवा लेटर-साइज्ड पेपरचा वापर करून मोड केलेली, बहु-पृष्ठ बूकलेटची छपाई कशी करायची. प्रिंटर प्रश्ने जाम झालेले पान सोडवत आहे — छपाईयंत्राच्या मेक आणि मॉडलवर आधारित पेपर जॅम कसे हाताळले जाते ते ठरते. माझ्या प्रिंट-आउट्सवरील विरेख, रेघा किंवा चुकिचे रंग का आहेत? — प्रिंट आउट्स, विरेखित, कोमजलेले, किंवा रंग गहाळ झाले असल्यास, तुमचा शाई स्तर तपासा किंवा प्रिंट हेड स्वच्छ करा. रद्द, तात्पुर्ता थांबवा किंवा छापण्याचे काम सोडा — उर्वरित छपाई जॉब रद्द करा आणि त्यास रांगेत काढून टाका. More Information हार्डवेअर प्रश्ने More Information हार्डवेअर & ड्राइवर्स — Configure hardware and diagnose problems, including printers, displays, disks, and more.