उपयोगी कीबोर्डचे शॉर्टकटस्

हे पृष्ठ कळफलक शार्टकट्सचा अवलोकन पुरवते ज्यामुळे डेस्कटॉप आणि ॲप्लिकेशन्स अधिक कार्यक्षमरित्या वापर करण्यास मदत प्राप्त होईल. माउस किंवा पॉइंटिंग साधनाचा वापर शक्य नसल्यास, फक्त कळफलकसह वापरकर्ता संवादच्या संचारनविषयी अधिक माहितीकरिता कीबोर्ड मार्गदर्शन पहा.

डेस्कटॉपच्या वापर विषयी

Alt+F1 or the

Super key

कृती अवलोकन आणि डेस्कटॉपचा वापर करा. अवलोकनमध्ये, ॲप्लिकेशन्स, संपर्क, आणि दस्तऐवजांचा पटकन शोध घेण्याकरिता टाइप करणे सुरू करा.

Alt+F2

Pop up command window (for quickly running commands).

Use the arrow keys to quickly access previously run commands.

Super+Tab

पटल अंतर्गत पटकन बदल करा. उलट क्रमवारिकरिता Shift दाबून ठेवा.

Super+`

समान ॲप्लिकेशन, किंवा Super+Tab नंतर निवडलेल्या ॲप्लिकेशनपासून पटलांचा वापर बदला.

US कळफलकवरील हे शार्टकट `चा वापर करते, जेथे ` कि Tabच्या वर असते. सर्व इतर कळफलकांवरील, Super आणि Tabच्या वरील कि शार्टकट असते.

Alt+Esc

Switch between windows in the current workspace. Hold down Shift for reverse order.

Ctrl+Alt+Tab

शीर्ष पट्टीकरिता कळफलक फोकस द्या. कृती अवलोकनमध्ये, शीर्ष पट्टी, डॅश, पटल अवलोकन, ॲप्लिकेशन सूची, आणि सर्च क्षेत्र अंतर्गत कळफलक फोकसचा वापर करा. संचारनकरिता बाण किजचा वापर करा.

Super+A

ॲप्लिकेशन्स यादी दाखवा.

Super+Page Up

and

Super+Page Down

कार्यक्षेत्रांचा वापर करा.

Shift+Super+Page Up

and

Shift+Super+Page Down

सध्याच्या पटलाला वेगळ्या कार्यक्षेत्रात स्थानांतरित करा.

Shift+Super+

Move the current window one monitor to the left.

Shift+Super+

Move the current window one monitor to the right.

Ctrl+Alt+Delete

Show the Power Off dialog.

Super+L

स्क्रीनला कुलूप लावा.

Super+V

Show the notification list. Press Super+V again or Esc to close.

सामान्य संपादन शॉर्टकटस्

Ctrl+A

सगळा मजकुर निवडा किंवा यादीतले घटक.

Ctrl+X

निवडलेल्या मजकूर किंवा घटकांना कापा (काढून टाका) आणि क्लिपबोर्डमध्ये स्थीत करा.

Ctrl+C

निवडलेला मजकुर किंवा घटक क्लिपबोर्डवर कॉपी करा.

Ctrl+V

क्लिपबोर्डवरचे घटक पेस्ट करा.

Ctrl+Z

आदली क्रिया मागे घ्या.