पटले हलवा आणि आकार कमीजास्त करा
You can move and resize windows to help you work more efficiently. In addition to the dragging behavior you might expect, the system features shortcuts and modifiers to help you arrange windows quickly.
Move a window by dragging the titlebar, or hold down Super and drag anywhere in the window. Hold down Shift while moving to snap the window to the edges of the screen and other windows.
पटलाचे किनार किंवा कोपऱ्याला ओढून पटलाला पुन्हा आकार द्या. पटलाला पडद्याच्या आणि इतर पटलांना किनारीमध्ये बसवण्याकरिता Shift दाबून ठेवा.
फक्त कळफलकाचा वापर करून पटलाला हलवा किंवा पुन्हा आकार द्या. पटल हलवण्याकरिता Alt+F7 दाबा किंवा पुन्हा आकार देण्याकरिता Alt+F8 दाबा. हलवणे किंवा पुन्हा आकार देण्याकरिता बाण किजचा वापर करा, त्यानंतर संपन्नकरिता Enter दाबा, किंवा मूळ ठिकाण आणि आकारकरिता जाण्यासाठी Esc दाबा.
पटलाला मोठे करण्यासाठी पडद्याच्या शीर्षकरिता त्यास ओढा. पटलाला एका बाजूने मोठे करण्यासाठी पटलाला पडद्याच्या एका बाजूने ओढा, जेणेकरून पटलांना बाजू दर बाजू टाइल करण्यास परवानगी प्राप्त होईल.