वेगळा माइक्रोफोन वापरा
मित्रांसह गप्पाकरिता, कामावर मित्रांशी बोलणे, वॉईस रेकॉर्डिंग्ड बनवणे, किंवा इतर मल्टिमिडीया ॲप्लिकेशन्सचा वापर करायचे असल्यास तुम्ही एक्सटर्नल माइक्रोफोनचा वापर करू शकता. संगणकाकडे बिल्ट-इन माइक्रोफोन किंवा माइक्रोफोनसह वेबकॅम असल्यास, वेगळे माइक्रोफोन सहसा उत्तम दर्जा पुरवतो.
If your microphone has a circular plug, just plug it into the appropriate audio socket on your computer. Most computers have two sockets: one for microphones and one for speakers. This socket is usually light red in color or is accompanied by a picture of a microphone. Microphones plugged into the appropriate socket are usually used by default. If not, see the instructions below for selecting a default input device.
USB माइक्रोफोन असल्यास, कोणत्याही USB पोर्टमध्ये संगणकाची जोडणी करा. USB माइक्रोफोन्स वेगळे ऑडिओ साधन म्हणून कार्य करतात, आणि पूर्वनिर्धारितपणे कोणत्या माइक्रोफोनचा पूर्वनिर्धारितपणे वापर करायचे ते निर्देशीत करा.
पूर्वनिर्धारित ऑडिओ इंपुट साधन निवडा
Go to the desktop and start typing Sound.
Click on Sound to open the panel.
In the Input section, select the device that you want to use. The input level indicator should respond when you speak.
या पटलापासून तुम्ही आवाज आयोजीत करू शकता आणि माइक्रोफोन बंद करू शकता.