मी माझ्या कॅमेराचं अंश परिक्षण कसे करु?

लक्ष्य फोटोग्राफकरिता आवश्यक प्रकाश अटी अंतर्गत कॅमेरा साधनांना कॅलिब्रेट करणे शक्य आहे. RAW फाइलला TIFF फाइलमध्ये रूपांतरीत करून, कॅमेरा साधनाला रंग नियंत्रण पटलात कॅलिब्रेट करण्यास शक्य होईल.

तुम्हाला TIFF फाइल क्रॉप करावेल लागेल जेणेकरुण लक्ष्य दृश्यास्पद राहेल. पांढरे किंवा काळ्या किनारी अजूनही दृश्यास्पद आहे याची खात्री करा. प्रतिमा वर-खाली किंवा मोठ्या प्रमाणात विकृत असल्यास कॅलिब्रेशन कार्य करणार नाही.

परिणामस्वरूपी प्रोफाइल फक्त प्रकाशमय अटी अंतर्गत वैध आहे जेथून तुम्ही मूळ प्रतिमा प्राप्त केली. याचा अर्थ स्टुडिओ, आलोकीक प्रकाश आणि ढगाळ प्रकाशमय अटींकरिता एकापेक्षा जास्त वेळा प्रोफाइलची आवश्यकता आहे.