संपर्क जोडा आणि काढा
संपर्क जोडा
स्थानीय पत्ता पुस्तिका आणि ऑनलाइन खातींनापासून हुबेहुब संपर्कांना एका काँटॅक्ट्स नोंदणीमध्ये एकत्रीत करणे शक्य आहे. ह्या गुणविशेषमुळे पत्ता पुस्तिका आयोजीत राहते, आणि एका संपर्काचे सर्व तपशील एका ठिकाणीही साठवून ठेवता येते.
संपर्क सूचीवरील टिक बटन दाबून नीवड मोड सुरू करा.
A checkbox will appear next to each contact. Tick the checkboxes next to the contacts that you want to merge.
निवडलेले संपर्क जोडण्यासाठी जोडावर क्लिक करा.
संपर्क काढा
चुकीने जुळलेल्या संपर्कांशी जोडणी अशक्य करायचे असल्यास.
संपर्क सूचीपासून जुळणी अशक्य करण्यासाठीचे संपर्क नीवड अशक्य करा.
काँटॅक्ट्सच्या उजव्या कोपऱ्यातील संपादित करा दाबा.
Press Linked Accounts.
Press Unlink to unlink the entry from the contact.
Close the window once you have finished unlinking the entries.
संपर्काची माहिती संपादित करणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण झाले दाबा.