लॅपटॉप बॅटरीचा सर्वाधिक वापर करा

लॅपटॉप बॅटरीजची आयु वाढताना, चार्ज साठवण्यामध्ये ते खूप वाईट होतात आणि त्यांची क्षमता कमी होत जाते. आयु वाढवण्याकरिता उपयोगी पद्धती आहे, जरी तुम्हाला मोठे फरक जाणवणार नाही.

  • बॅटरीला रिकामी होऊ देऊ नका. खूप कमी होण्यापूर्वी नेहमी बॅटरीला चार्ज कर, जरी बहुतांश बॅटरीजकडे बॅटरीचे चार्ज खूप कमी होण्यापासून टाळण्याकरिता बिल्ट-इन सेफगार्डज असतात. अर्धे डिसचार्ज झाल्यानंतर रिचार्ज करणे जास्त कार्यक्षम आहे, परंतु थोडेसेच डिसचार्ज झाल्यावर रिचार्ज करणे बॅटरीकरिता खूप वाईट आहे.

  • उष्णता बॅटरी चार्जिंगच्या कार्यक्षमतावर हानिकारक प्रभाव करते. बॅटरी आहे त्यापेक्षा गरम होऊ देऊ नका.

  • Batteries age even if you leave them in storage. There is little advantage in buying a replacement battery at the same time as you get the original battery — always buy replacements when you need them.

ही सूचना सहसा लिथियम-आयोन (Li-Ion) बॅटरीजकरिता लागू होते, जे सर्वात सामान्य प्रकार आहे. इतर बॅटरी प्रकारांना यापासून फायदा होऊ शकतो.