पटलांमध्ये स्थलांतर करा
You can see all the running applications that have a graphical user interface in the window switcher. This makes switching between tasks a single-step process and provides a full picture of which applications are running.
विंडो स्विचरमधील पटलांना ॲप्लिकेशनमार्गे गटात एक केले जातात. बहु पटलसह ॲप्लिकेशन्सचे पूर्वावलोकन क्लिक केल्याप्रमाणे पॉप डाउन होतात. Super दाबून ठेवा आणि सूची चाळण्याकिता ` (किंवा Tab वरील कि) दाबा.
→ किंवा ← किजसह विंडो स्विचर अंतर्गत ॲप्लिकेशन चिन्हांना हलवणे शक्य आहे, किंवा माउससह क्लिक करून एकाची निवड करा.
↓ किसह एका पटल सक्षम ॲप्लिकेशन्सचे पूर्वावलोकन शक्य आहे.
From the Desktop, click on a window to switch to it and leave the overview.