महत्त्वाच्या फाइल्सचं बॅकअप घ्या

बॅकिंग अप फाइल्स म्हणजे सेफकिपिंगकरिता प्रत बनवणे. हे गमवल्यास किंवा सदोषीत असल्यास, मूळ फाइल्स वापरण्याजोगी नसल्यावर गृहीत धरले जाते. ह्या प्रतचा वापर गमवल्यास मूळ डाटा पूर्वस्थितीत आणण्यासाठी केला जातो. मूळ फाइल्सपासून विविध साधनावर प्रत साठवायला हवे. उदाहरणार्थ, तुम्ही USB ड्राइव्ह, एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह, CD/DVD, किंवा ऑफसाइट सर्व्हिसचा वापर करू शकता.

फाइल्सचे बॅकअप घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नियमीतपणे कार्यान्वीत करणे, प्रतला ऑफसाइट ठेवणे आणि (संभाव्यतया) एनक्रिप्ट करणे.