कोणते लक्ष्य प्रकार समर्थीत आहेत?

खालील लक्ष्य प्रकार समर्थीत आहेत:

  • CMP DigitalTarget

  • ColorChecker २४

  • ColorChecker DC

  • ColorChecker SG

  • i1 RGB Scan १४

  • LaserSoft DC Pro

  • QPcard 201

  • IT8.7/2

तुम्ही विविध ऑनलाइन शॉप्समध्ये परिचीत विक्रेता जसे कि KODAK, X-Rite आणि LaserSoft पासून लक्ष्य विकत घेऊ शकता.

वैकल्पिकरित्या तुम्ही Wolf Faust पासून जास्त योग्य किमतीत लक्ष्य विकत घेऊ सकता.