मला रंग प्रोफाइल्स कुठे सापडतील?

प्रोफाइल्स प्राप्त करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे स्वतः निर्माण करा, जरि यास काही आउटलेची आवश्यकता असते.

अनेक विक्रेता साधनांकरिता रंग प्रोफाइल्स पुरवतात, जरी बहुतांशवेळी त्यांना ड्राइव्हर बंडल्स अंतर्गत गुंडाळे जाते जे तुम्हाला डाऊनलोड, प्राप्त आणि रंग प्रोफाइल्सकरिता शोधावे लागेल.

Some manufacturers do not provide accurate profiles for the hardware and the profiles are best avoided. A good clue is to download the profile, and if the creation date is more than a year before the date you bought the device then it’s likely dummy data generated that is useless.

विक्रेता-पुरवलेले प्रोफाइल्स सहसा कुचकामी असतात आणि याविषयी अधिक माहितीकरिता मला स्वतःला अंश परिक्षण करण्याची काय गरज आहे? पहा.