संपूर्ण-पडदाभर रंग सुधारणाकरिता न आढळलेली माहिती?

दुर्दैवाने, अनेक विक्रेतातर्फे-पुरवलेल्या ICC प्रोफाइल्समध्ये पडदा-भर रंग दुरूस्तीकरिता माहिती समाविष्टीत नसते. हे प्रोफाइल्स त्या ॲप्लिकेशन्सकरिता उपयोगी ठरू शकते जे रंग कॉमपेंसेशन करतात, परंतु पडद्यावरील सर्व रंग बदलणार नाही.

दाखवण्याजोगी प्रोफाइल निर्माण करण्यासाठी, ज्यामध्ये दोन्ही कॅलिब्रेशन आणि कॅरेक्टराइजेशन डाटा समाविष्टीत आहे, त्याकरिता तुम्हाला विशेष रंग मोजण्याचे यंत्र जसे कि कलरिमिटर किंवा स्पक्ट्रोमिटिर आवश्यक आहे.