रंग प्रोफाइल काय असते?

रंग प्रोफाइल डाटा संच आहे जे एकतर साधनाला प्रोजेक्टर म्हणून किंवा रंग क्षेत्राला जसे कि sRGBला कॅरेक्टराइज करतात.

बहुतांश रंग प्रोफाइल्स ICC प्रोफाइलच्या स्वरूपात असतात, जे .ICC किंवा .ICM फाइल विस्तारसह एक छोटी फाइल आहे.

डाटाची व्याप्ति निर्देशीत करण्यासाठी रंग प्रोफाल्सला प्रतिमामध्ये एम्बेड करणे शक्य आहे. ह्यामुळे वापरकर्ते विविध साधानांवर एकच रंग पाहू शकतील याची खात्री करते.

Every device that is processing color should have its own ICC profile and when this is achieved the system is said to have an end-to-end color-managed workflow. With this kind of workflow you can be sure that colors are not being lost or modified.