तुमच्या हार्ड डिस्कच्या कामगिरिची चाचणी करा

तुमच्या हार्ड डिस्कच्या वेगची चाचणी करण्यासाठी:

  1. Open Disks from the Desktop.

  2. Choose the disk from the list in the left pane.

  3. Click the menu button and select Benchmark disk… from the menu.

  4. Click Start Benchmark… and adjust the Transfer Rate and Access Time parameters as desired.

  5. डिस्कपासून डाटा किती वेगाने वाचले जाईल याची चाचणी करण्यासाठी बेंचमार्किंग सुरू करा क्लिक करा. प्रशासकीय परवानगी आवश्यक असू शकते. पासवर्ड द्या, किंवा विनंतीकृत प्रशासकीय खात्याकरिता पासवर्ड द्या.

    If Perform write-benchmark is checked, the benchmark will test how fast data can be read from and written to the disk. This will take longer to complete.

चाचणी पूर्ण झाल्यानंतर, परिणाम ग्राफवर आढळतील. हिरवे बिंदू आणि जोडणाऱ्या ओळी घेतलेले सॅम्पल्स निर्देशीत करतात; ते उजव्या अक्षमसह परस्पर आहेत, प्रवेश वेळ दाखवते, तळ अक्षमच्या विरूद्ध प्लॉट केलेले, बेंचमार्कवेळी समाप्त होणारे टक्केवारी वेळ प्रस्तुत करते. निळी ओळ रिड दर निर्देशीत करते, लाल ओळी राइट दर निर्देशीत करतात; यास डाव्य अक्षमवरील प्रवेश डाटा रेट्स म्हणून दाखवले जाते, डिस्क ट्रॅवलच्या टक्केवारी विरुद्ध प्लॉट केलेले, स्पिंडलच्या बाहेरपासून, तळ अक्षम परस्पर.

ग्राफच्या खाली, किमान, कमाल आणि सरासरी रिड आणि राइट दर, सरासरी प्रवेश वेळ आणि शेवटच्या बेंचमार्क चाचणीपासून समाप्त वेळकरिता मूल्य दाखवले जातात.