सर्वसाधारणपणे-वापरण्याजोगी दस्तऐवज प्रकारकरिता साचे

समान अंतर्भुत माहितीवर आधारित दस्तऐवज निर्माण करत असल्यास, फाइल साच्यांचा वापर करून तुम्ही लाभ घेऊ शकता. रूपण किंवा पुन्हा वापरजोगी अंतर्भुत माहितीसह, फाइल साचा दस्तऐवज असू शकते. उदाहरणार्थ, लेटरहेडसह तुम्ही साचा दस्तऐवज निर्माण करू शकता.

नवीन नमुना बनवा

  1. साचा म्हणून वापण्याजोगी दस्तऐवज निर्माण करा. उदाहरणार्थ, वर्ड प्रोसेसिंग ॲप्लिकेशनमध्ये लेटरहेड बनवणे शक्य आहे.

  2. Save the file with the template content in the Templates folder in your Home folder. If the Templates folder does not exist, you will need to create it first.

दस्तएवज बनवण्यासाठी नमुन्याचा वापर करा

  1. नविन दस्तऐवज स्थीत करण्याजोगी फोल्डर उघडा.

  2. फोल्डरमध्ये रिकाम्या जागेवर कुठेही उजवी-क्लिक द्या, त्यानंतर नविन दस्तऐवज निवडा. उपलब्ध साच्यांची नावे उपमेन्युमध्ये सूचीत दाखवले जातील.

  3. यादीतून तुमचा इच्छित नमुना निवडा.

  4. Double-click the file to open it and start editing. You may wish to rename the file when you are finished.