मेलिंग यादी

मेलिंग सूची ईमेल आधारित चर्चा आहे. GNOME मेलिंग सूचीचा वापर करून तुम्ही सपोर्टकरिता विचारू शकता. जवळपास प्रत्येक GNOME ॲप्लिकेशनकडे स्वतःची मेलिंग सूची आहे. मेलिंग सूचीची संपूर्ण सूची http://mail.gnome.org/mailman/listinfo येथे उपलब्ध आहे.

You may need to subscribe to the mailing-list before being able to send an email to it.

मेलिंग सूचीवर वापण्याजोगी पूर्वनिर्धारित भाषा इंग्रजी आहे. इतर भाषांकरिता वापरकर्ता मेलिंग सूची आहेत. उदाहरणार्थ, जर्मन भाषीकरिता gnome-de किंवा छील संबंधीत सर्वकाहीकरिता gnome-cl-list.