तुमचा माउस डावखोरा वापरा

डावखुरा वापरकरिता जास्त आरामदायक बनवण्याकरिता माउस किंवा टचपॅडवरी डावी आणि उजवी बटनांचे वर्तन स्वॅप करणे शक्य आहे.

  1. Go to the Desktop and start typing Mouse & Touchpad.

  2. Click on Mouse & Touchpad to open the panel.

  3. In the General section, click to switch Primary button to Right.

ही सेटिंग दोन्ही माउस आणि टचपॅडला, तसेच इतर पॉइंटिंग साधनाला प्रभावीत करते.