माझी वायरलेस जोडणी का सतत तुटत आहे?

You may find that you have been disconnected from a wireless network even though you wanted to stay connected. Your computer will normally try to reconnect to the network as soon as this happens (the network icon on the taskbar will display three dots if it is trying to reconnect), but it can be annoying, especially if you were using the internet at the time.

कमी वायरलेस सिगनल

वायरलेस नेटवर्कपासून जोडणी खंडीत व्हायचे सर्वाधिक कारण म्हणजे तुमच्याकडे लो सिग्नल आहे. वायरलेस नेटवर्क्सकडे मर्यादीत व्याप्ति असते, म्हणजेच तुम्ही वायरलेस बेस स्टेशनपासून खूप दूर असल्यास जोडणी व्यवस्थापीत करण्यासाठी तुम्हाला मजबूत सिग्नल प्राप्त होणार नाही. भिंत आणि तुमच्या व बेस स्टेशन अंतर्गत इतर ऑब्जेक्ट्स देखील सिग्नल कमजोर करतात.

The network icon on the taskbar displays how strong your wireless signal is. If the signal looks low, try moving closer to the wireless base station.

नेटवर्क जोडणी योग्यरित्या स्थापीत होत नाही

Sometimes, when you connect to a wireless network, it may appear that you have successfully connected at first, but then you will be disconnected soon after. This normally happens because your computer was only partially successful in connecting to the network — it managed to establish a connection, but was unable to finalize the connection for some reason and so was disconnected.

संभाव्य कारण म्हणजे तुम्ही चुकिचे वायरलेस पासफ्रेज दिले, किंवा संगणकाला नेटवर्कवर स्वीकारले गेले नाही (कारण नेटवर्कला प्रवेशकरिता वापरकर्तानाव आवश्यक असते, उदाहरणार्थ).

बेभरवशाचे वायरलेस हार्डवेअर/ड्राइवर्स

काही वायरलेस नेटवर्क हार्डवेअर जरा अविश्वसनीय असू शकते. वायरलेस नेटवर्क्स क्लिष्ट आहेत, म्हणून वायरलेस कार्डस आणि बेस स्टेशन्समध्ये किर्कोळ अडचणी आढळतात आणि जोडणी खंडीत होऊ शकतात. हे त्रासदायक आहे, परंतु दररोज अनेक साधनांसह असे होते. वायरलेस जोडणींपासून वेळोवेळी खंडीत झाले असल्यास, हे एकमेव कारण असू शकते. हे बऱ्यापैकी दररोज होत असल्यास, तुम्हाल वेगळे हार्डवेअर वापरून पहावे लागेल.

व्यस्त वायरलेस नेटवर्कस्

व्यस्त ठिकाणी वायरलेस नेटवर्क्सकडे (युनिवर्सिटिज आणि कॉफि शॉप्समध्ये, उदाहरणार्थ) बहुतेकवेळी अनेक संगणक असतात जे एकाचवेळी जोडणीकरिता प्रयत्न करतात. कधीकधी हे नेटवर्क्स जास्त व्यस्त होतात आणि जोडणी करण्याजोगी सर्व संगणकांना एकाचवेळी हाताळू शकणार नाही, काही खंडीत होतात.