वायरलेस जोडणी समस्या निवारक

संगणकातर्फे वायरलेस अडॅप्टर ओळखले गेले याची तपासणी करा

जरी संगणकाशी वायरलेस अडॅप्टर योग्यरित्या जोडले गेले असले, तरी संगणकातर्फे त्यास नेटवर्क साधन म्हणून ओळखले गेले नसावे. या टप्प्यात, तुम्ही साधन योग्यरित्या ओळखले गेले किंवा नावी याची तपासणी कराल.

  1. टर्मिनल पटल उघडा, lshw -C network टाइप करा आणि Enter दाबा. हे त्रुटी संदेश देत असल्यास, तुम्हाला संगणकावर lshw प्रोग्राम इंस्टॉल करावे लागेल.

  2. आढळलेली माहिती चाळा आणि वायरलेस संवाद विभाग शोधा. वायरलेस अडॅप्टर योग्यरित्या ओढळले असल्यास, खालील प्रमाणे (परंतु हुबेहुब नाही) दिसेल:

    *-network
           description: Wireless interface
           product: PRO/Wireless 3945ABG [Golan] Network Connection
           vendor: Intel Corporation
  3. वायरलेस साधन आढळल्यास, डिव्हाइस ड्राइव्हर्स पद्धत चाळा.

    वायरलेस साधन आढळल्यास, पुढील टप्पे वापरण्याजोगी साधन प्रकारावर आधारित असेल. संगणकावरील संबंधीत वायरलेस अडॅप्टरशी परस्पर विभाग पहा (इंटरनल PCI, USB, किंवा PCMCIA).

पीसीआय (आतलं) वायरलेस अडाप्टर

इंटर्नल PCI अडॅप्टर्स सर्वात सामान्य आहे, आणि मागील काही वर्षात निर्मीत बहुतांश लॅपटॉप्समध्ये आढळले जातात. तुमचे PCI वायरलेस अडॅप्टर योग्यरित्या ओळखले गेले किंवा नाही याच्या तपासणीकरिता:

  1. टर्मिनल उघडा, lspci टाइप करा आणि Enter दाबा.

  2. साधन सूची चाळा आणि Network controller किंवा Ethernet controller असे चिन्ह असलेले साधन शोधा. अनेक साधनांना अशा प्रकारे चिन्ह लावले जाते; वायरलेस अडॅप्टरशी परस्पर wireless, WLAN, wifi किंवा 802.11. नोंदणी कशा प्रकारे दिसेल खालील त्याचे उदाहरण आहे:

    नेटवर्क कंट्रोलर: Intel Corporation PRO/Wireless 3945ABG [Golan] नेटवर्क जोडणी
  3. If you found your wireless adapter in the list, proceed to the Device Drivers step. If you didn’t find anything related to your wireless adapter, see the instructions below.

युएसबी वायरलेस अडाप्टर

Wireless adapters that plug into a USB port on your computer are less common. They can plug directly into a USB port, or may be connected by a USB cable. 3G/mobile broadband adapters look quite similar to wireless (Wi-Fi) adapters, so if you think you have a USB wireless adapter, double-check that it is not actually a 3G adapter. To check if your USB wireless adapter was recognized:

  1. टर्मिनल उघडा, lsusb टाइप करा आणि Enter दाबा.

  2. साधन सूची चाळा आणि असे चिन्ह असलेले साधन शोधा. अनेक साधनांना अशा प्रकारे चिन्ह लावले जाते; वायरलेस अडॅप्टरशी परस्पर wireless, WLAN, wifi किंवा 802.11 आढळतील. नोंदणी कशा प्रकारे दिसेल खालील त्याचे उदाहरण आहे:

    Bus 005 Device 009: ID 12d1:140b Huawei Technologies Co., Ltd. EC1260 वायरलेस डाटा मोडेम एचएसडी युएसबी कार्ड
  3. If you found your wireless adapter in the list, proceed to the Device Drivers step. If you didn’t find anything related to your wireless adapter, see the instructions below.

PCMCIA साधनकरिता तपासणी करत आहे

PCMCIA वायरलेस अडॅप्टर्स सहसा आयताकृती कार्डज असतात जे लॅपटॉपच्या बाजूस स्लॉट होतात. ते साधारणतया जुण्या संगणकांमध्ये आढळतात. PCMCIA अडॅप्टर ओळखले गेले किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता:

  1. वायरलेस अडॅप्टर न जोडता संगणकाला सुरू करा.

  2. टर्मिनल उघडा, खालील टाइप करा, त्यानंतर Enter दाबा:

    tail -f /var/log/messages

    This will display a list of messages related to your computer’s hardware, and will automatically update if anything to do with your hardware changes.

  3. वायलेस अडॅप्टरला PCMCIA स्लॉटमध्ये अंतर्भुत करा आणि टर्मिनल पटलात काय बदलते ते पहा. बदलमध्ये वायरलेस अडॅप्टरविषयी माहिती समाविष्टीत पाहिजे. चाळा आणि त्यास ओळखणे शक्य आहे किंवा नाही, ते पहा.

  4. टर्मिनलमध्ये आदेश चालवणे थांबवण्याकरिता, Ctrl+C दाबा. असे केल्यानंतर, आवश्यकतानुसारे टर्मिनल बंद करा.

  5. If you found any information about your wireless adapter, proceed to the Device Drivers step. If you didn’t find anything related to your wireless adapter, see the instructions below.

वायरलेस अडॅप्टर ओळखले गेले नाही

If your wireless adapter was not recognized, it might not be working properly or the correct drivers may not be installed for it. How you check to see if there are any drivers you can install will depend on which Linux distribution you are using (like Ubuntu, Arch, Fedora or openSUSE).

To get specific help, look at the support options on your distribution’s website. These might include mailing lists and web chats where you can ask about your wireless adapter, for example.