डबल्युइपी आणि डबल्युपीएचा अर्थ काय आहे?

WEP and WPA (along with WPA2) are names for different encryption tools used to secure your wireless connection. Encryption scrambles the network connection so that no one can “listen in” to it and look at which web pages you are viewing, for example. WEP stands for Wired Equivalent Privacy, and WPA stands for Wireless Protected Access. WPA2 is the second version of the WPA standard.

काही एनक्रिप्शनचा वापर शून्यपेक्षा नेहमीच उत्तम असते, परंतु WEP मानकांमध्ये सर्वात किमान सुरक्षित आहे, आणि शक्य तेव्हा वापर टाळणे शिफारसीय आहे. WPA2 सर्वाधिक सुरक्षित आहे. तुमचे वायरलेस कार्ड आणि राउटर WPA2 करिता समर्थन पुरवत असल्यास, वायरलेस नेटवर्क सेटअप करताना याचाच वापर करा.