संगणकाला सस्पेंड केल्यावर काय होते?

संगणकाला सस्पेंड केल्यानंतर, ते स्लीप मोडमध्ये जाते. सर्व ॲप्लिकेशन्स आणि दस्तऐवज खुले राहतात, परंतु पडदा आणि पावर साठवण्याकरिता संगणकाचे इतर भाग निष्क्रीय राहतात. जरी संगणक पुन्हा सुरु केले तरी, थोड्या प्रमाणात पावरचा वापर केले जाईल. कि दाबून किंवा माउस क्लिक करून सक्रीय करणे शक्य आहे. ते कार्य करत नसल्यास, पावर बटन दाबायचा प्रयत्न करा.

Some computers have problems with hardware support which mean that they may not be able to suspend properly. It is a good idea to test suspend on your computer to see if it does work before relying on it.

सस्पेंड करण्यापूर्वी नेहमी काम साठवा

संगणकाला हायबरनेट करण्यापूर्वी सर्व काम साठवा, खबरदारी म्हणून काही चुकिचे घडल्यास आणि संगणक पुन्हा सुरू केल्यानंतर, तुमचे खुले ॲप्लिकेशन्स आणि दस्तऐवजांची पुन्हप्राप्ति शक्य होणार नाही.