पुस्तिका छापा

तुम्ही पीडीएफपासून पुस्तिका छापु शकता.

LibreOffice दस्तऐवजपासून बूकलेटची छपाई करायची असल्यास, पहिले फाइल ▸ PDF म्हणून एक्सपोर्ट करा… निवडून तुम्ही PDF ला एक्सपोर्ट करू शकता. तुमचे दस्तऐवज पृष्ठे ४ संख्येच्या पटीत असणे आवश्यक आहे (४, ८, १२, १६,…). तुम्हाला ३ रिकामे पृष्ठे समाविष्ट करावे लागेल.

PDF दस्तऐवजातील पृष्ठांची संख्या ४ च्या पटीने असल्यास, ४ च्या पटीने करण्यासाठी रिकाम्या पृष्ठांची योग्य संख्या समाविष्ट करा (१,२ किंवा ३). असे करण्यासाठी, तुम्ही खालील करू शकता:

  1. आवश्यक रिकाम्या पृष्ठांची संख्या (१-३) सह LibreOffice दस्तऐव निर्माण करा.

  2. फाइल ▸ PDF म्हणून एक्सपोर्ट करा… निवडून रिकाम्या पृष्ठांना PDF करिता एक्सपोर्ट करा.

  3. PDF-शफलर किंवा PDF मॉड यांचा वापर करून PDF दस्तऐवजासह रिकाम्या पृष्ठांना एकत्रीत करा, रिकाम्या पृष्ठांना शेवटीस स्थित करा.

खालील सूचीपासून छपाईकरिता वापरण्याजोगी छपाईयंत्राचे प्रकार निवडा: