How can I check my printer’s ink or toner levels?

छपाईयंत्राच्या मॉडल आणि उत्पादक, आणि संगणकावरील इंस्टॉल झालेल्या ड्राइव्हर्स व ॲप्लिकेशन्सवर आधारित, किती शाई किंवा टोनर बाकी आहे याची तपासणी शक्य आहे.

शाईचे स्तर आणि इतर माहिती दाखवण्याकरिता काही छपाईयंत्रांमध्ये बिल्ट-इन पडदा असतो.

Some printers report toner or ink levels to the computer, which can be found in the Printers panel in Settings. The ink level will be shown with the printer details if it is available.

बहुतांश HP छपाईयंत्रकरिता ड्राइव्हर्स आणि स्थिती साधने HP Linux Imaging and Printing (HPLIP) प्रकल्पातर्फे पुरवले जाते. इतर उत्पादक प्रोप्राइटरि ड्राइव्हर्स किंवा समान गुणविशेष पुरवू शकता.

Alternatively, you can install an application to check or monitor ink levels. Inkblot shows ink status for many HP, Epson and Canon printers. See if your printer is on the list of supported models. Another ink levels application for Epson and some other printers is mtink.

काही छपाईयंत्र अजूनही Linux वर योग्यरित्या समर्थीत नाही, आणि इतरांना त्यांचे शाईचे स्तर सादर करण्यास रचना केले नाही.