आवाज चालवतेवेळी मला तडतड आवाज किंवा गुंजन ऐकू येते

संगणकावरील साउंड चालवतेवेळी तडतड आवाज किंवा गुंजन ऐकू येत असल्यास, ऑडिओ केबल्स किंवा कनेक्टर्स, किंवा साऊंड कार्डकरिता ड्राइव्हर्ससह अडचण असू शकते.

  • स्पिकर्स योग्यरित्या जुळले आहेत याची तपासणी करा.

    If the speakers are not fully plugged in, or if they are plugged into the wrong socket, you might hear a buzzing sound.

  • Make sure the speaker/headphone cable is not damaged.

    ऑडिओ केबल्स आणि कनेक्टर्स सहसा वापरनुसार खराब होतात. केबल किंवा हेडफोन्सला इतर ऑडिओ साधन (जसे कि MP3 वादक किंवा CD वादक) मध्ये जोडणी करण्याचा प्रयत्न करा आणि तडतड आवाजकरिता तपासणी करा. तडतड आवाज येत असल्यास, तुम्हाला केबल किंवा हेडफोन्स अदलाबदल करायची आवश्यकता असू शकते.

  • Check if the sound drivers are not very good.

    Some sound cards do not work very well on Linux because they do not have very good drivers. This problem is more difficult to identify. Try searching for the make and model of your sound card on the internet, plus the search term “Linux”, to see if other people are having the same problem.

    साऊंड कार्डविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही lspci आदेशचा वापर करू शकता.