तुमची लॉगइन स्क्रीन छबी बदला

तुम्ही जेव्हा लॉगइन किंवा वापरकर्ते बदलता, तुम्हाला वापरकर्त्यांची लॉगइन छबी सोबत यादी दिसेल. तुम्ही तुमची छबी स्टॉक इमेजला किंवा स्वतःच्या इमेजला ठेवु शकता. तुम्ही वेबकॅमवरुन पण लॉगइन छबी ठेवु शकता.

You need administrator privileges to edit user accounts other than your own.

  1. Go to the desktop and start typing Users.

  2. Click Users to open the panel.

  3. स्वतः व्यरििरक्त इतर वापरकर्ता संपादित करायचे असल्यास, शीर्षवरील उजवीकडील कोपऱ्यातील खुले करा दाबा आणि विनंतीनुरूप पासवर्ड टाइप करा.

  4. तुमच्या नावाच्या बाजुला असलेल्या छबीवर क्लिक करा. खाली पडणारे दालन दाखवले जाइल काही स्टॉक लॉगइन छबींसोबत. त्यातली एखादी आवडल्यास, ती वापरायला त्यावर क्लिक करा.

    • If you would rather use a picture you already have on your computer, click Select a file….

    • If you have a webcam, you can take a new login photo right now by clicking Take a picture…. Take your picture, then move and resize the square outline to crop out the parts you do not want. If you do not like the picture you took, click Take Another Picture to try again, or Cancel to give up.