सुरक्षित पासवर्ड वापरा

तुमचे पासवर्ड तुम्हाला आठवणीत राहातील एवढे सोपे बनवा, पण दुसऱ्यांसाठी कठीण (संगणक प्रोग्राम्ससाठीपण).

चांगला पासवर्ड निवडणं तुमच्या संगणकाला सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. जर तुमचा पासवर्ड कळायला सोपा असेल, तर कोणीतरी ते हुडकुन काढु शकतं आणि तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी प्रवेश मिळवु शकतो.

वापरकर्ते संगणकाचा वापर पासवर्ड ओळखण्याकरिता देखील करू शकतात, म्हणजेच मानवीयरित्या कठिण असणारे पासवर्ड संगणकातील प्रोग्रामतर्फे सोपेरित्या विश्लेषीत केले जाते. चांगले पासवर्ड निवडण्याकरिता काही टिप्स उपलब्ध आहेत:

  • पासवर्डमध्ये अप्पर-केस आणि लोवर-केस अक्षरांचा, क्रमांक, सिम्बॉल्स आणि स्पेसेसचा वापर करा. यामुळे ओळखणे आणखी कठिण होते; पसंत करण्याजोगी आणखी सिम्बॉल्स आहेत, म्हणजेच तुमचा पासवर्ड ओळखण्यापूर्वी आणखी संभाव्य पासवर्डज.

    A good method for choosing a password is to take the first letter of each word in a phrase that you can remember. The phrase could be the name of a movie, a book, a song or an album. For example, “Flatland: A Romance of Many Dimensions” would become F:ARoMD or faromd or f: aromd.

  • तुमचा पासवर्ड शक्य तेवढा लांब ठेवा. जेवढे जास्त कॅरेक्टर्स, संगणक किंवा माणसाला ते कळणे तेवढेच कठीण.

  • Do not use any words that appear in a standard dictionary in any language. Password crackers will try these first. The most common password is “password” — people can guess passwords like this very quickly!

  • Do not use any personal information such as a date, license plate number, or any family member’s name.

  • कुठलीपण संज्ञा वापरु नका.

  • कुणाला तुम्ही काय टाइप केले हे कळण्याच्या शक्यतेला कमी करण्यासाठी, पटकन टाइप केला जाउ शकणारा पासवर्ड निवडा.

    कुठेपण पासवर्ड लिहून ठेवु नये. ते सापडलं जाऊ शकतं!

  • वेगळ्या गोष्टींसाठी वेगळे पासवर्ड वापरा.

  • वेगळ्या खात्यांसाठी वेगळे पासवर्ड वापरा.

    जर तुम्ही सगळ्या खात्यांसाठी सारखा पासवर्ड वापरला तर्, जो कोणी त्याचा अंदाज लावेल त्या व्यक्तीला लगेच तुमच्या सगळ्या खात्यांमधे प्रवेश मिळेल.

    It can be difficult to remember lots of passwords, however. Though not as secure as using a different passwords for everything, it may be easier to use the same one for things that do not matter (like websites), and different ones for important things (like your online banking account and your email).

  • तुमचे पासवर्ड नियमित बदला.