मी रंग प्रोफाइल्स कुठून मागवु?
You can import a color profile by double clicking on a .ICC or .ICM file in the file browser.
रंग पटलाचा वापर करून, वैकल्पिरित्या तुम्ही रंग प्रोफाइल्स व्यवस्थापीत करू शकता.
Go to the desktop and start typing Settings.
Click on Settings.
Click Color in the sidebar to open the panel.
Select your device.
Click Add profile to select an existing profile or import a new profile.
Press Add to confirm your selection.
डिस्पलेचे उत्पादक तुम्हाला वापरण्याजोगी प्रोफाइल पुरवू शकेल. या प्रोफाइल्सना सरासरी डिस्पलेकरिता विकसीत केले जाते, म्हणूनच तुमच्या आवश्यकतानुरूप नसेल. सर्वोत्म कॅलिब्रेशनकरिता, कोलोरिमिट किंवा स्पोक्ट्रोफोमिटरचा वापर करून तुम्ही स्वतःचे प्रोफाइल निर्माण करू शकाल.