रंग व्यवस्थापन मी उपकरणांना प्रोफाइल्सची नेमणुक कशी करु? — Look in Settings ▸ Color to add a color profile for your screen. रंग व्यवस्थापन महत्त्वाचे का आहे? — रचनाकारांसाठी, फोटोग्राफर्ससाठी आणि कलाकारांसाठी रंग व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. रंग प्रोफाइल्स मला रंग प्रोफाइल्स कुठे सापडतील? — रंग प्रोफाइल्स विक्रेत्यांतर्फे पुरवले जाते आणि तुम्ही स्वतः निर्माण करू शकता. मी रंग प्रोफाइल्स कुठून मागवु? — Color profiles can be imported by opening them. रंग जागा काय असते? — रंग क्षेत्र ठरवलेल्या रंगांची व्याप्ति आहे. रंग प्रोफाइल काय असते? — रंग प्रोफाइल सोपे फाइल आहे जे रंग स्पेस किंवा साधन प्रतिसाद अभिव्यक्त करतात. अंश परीक्षण What’s the difference between calibration and characterization? — कॅलिब्रेशन आणि कॅरेकटराइजेशन पूर्णपणे वेगवेगळ्या बाबी आहेत. कोणते रंग मोजमाप यंत्र समर्थीत आहे? — आम्ही कॅलिब्रेशन साधनांची मोठी संख्याकरिता समर्थन पुरवतो. कोणते लक्ष्य प्रकार समर्थीत आहेत? — स्कॅनर आणि कॅमेरा प्रोफाइलिंगकरिता कॅलिब्रेशन लक्ष्य आवश्यक आहेत. मला स्वतःला अंश परिक्षण करण्याची काय गरज आहे? — डिस्पलेजोगी किंवा छपाईजोगी रंगांविषयी काळजी असल्यास कॅलिब्रेटिंग महत्वाचे आहे. मी माझी रंग प्रोफाइल शेअर करु शकतो? — रंग प्रोफाइल्स बदलणे चांगली युक्ति नाही कारण हार्डवेअरमध्ये बदल होत राहतात. मी माझ्या कॅमेराचं अंश परिक्षण कसे करु? — योग्य रंग प्राप्त करण्यासाठी कॅमेरा कॅलिब्रेट करणे महत्वाचे आहे. मी माझ्या प्रिंटरचं अंश परिक्षण कसे करु? — योग्य रंगाच्या छपाईकरिता छपाईयंत्राला कॅलिब्रेट करणे महत्वाचे आहे. मी माझ्या स्कॅनरचं अंश परिक्षण कसे करु? — योग्य रंग प्राप्त करण्यासाठी स्कॅनरला कॅलिब्रेट करणे महत्वाचे आहे. मी माझ्या स्क्रीनचे अंश परिक्षण कसे करु? — योग्य रंग दाखवण्याकरिता पडद्याला कॅलिब्रेट करणे महत्वाचे आहे. समस्या Why don’t the default monitor profiles have a calibration expiry? — पूर्वनिर्धारित मॉनिटर प्रोफाइल्सकडे कॅलिब्रेशन दिनांक नसते. माझे रंग प्रोफाइल अयोग्य असल्यास मला सूचीत करणे शक्य आहे? — रंग प्रोफाइल जुणे आणि अयोग्य असल्यास तुम्हाला सूचीत करणे शक्य आहे. रंग व्यवस्थापन योग्यरित्या कार्य करते याची चाचणी कशी करायची? — तुमचे प्रोफाइल्स योग्यरित्या पडद्याकरिता लागू केले आहे याच्या तपासणीकरिता पुरवलेल्या चाचणी प्रोफाइल्सचा वापर करा. संपूर्ण-पडदाभर रंग सुधारणाकरिता न आढळलेली माहिती? — संपूर्ण-पडदाभर रंग सुधार पटलांवरील सर्व पडद्याचे रंग सुधारित करतो. More Information वापरकर्ता & सिस्टीम सेटिंग — From hardware control to privacy settings, make GNOME work for you. हार्डवेअर & ड्राइवर्स — Configure hardware and diagnose problems, including printers, displays, disks, and more.