Print a booklet on a double-sided printer
You can make a folded booklet (like a small book or pamphlet) by printing pages of a document in a special order and changing a couple of printing options.
ह्या सूचना PDF दस्तऐवजातून बूकलेटच्या छपाईकरिता आहे.
LibreOffice दस्तऐवजपासून बूकलेटची छपाई करायची असल्यास, पहिले फाइल ▸ PDF म्हणून एक्सपोर्ट करा… निवडून तुम्ही PDF ला एक्सपोर्ट करू शकता. तुमचे दस्तऐवज पृष्ठे ४ संख्येच्या पटीत असणे आवश्यक आहे (४, ८, १२, १६,…). तुम्हाला ३ रिकामे पृष्ठे समाविष्ट करावे लागेल.
पुस्तिका छापण्यासाठी:
छपाई संवाद उघडा. यास सहसा मेन्यु अंतर्गत छपाई यांच्या सहाय्याने किंवा Ctrl+P कळफलक शार्टकटचा वापर करून शक्य आहे.
-
Click the Properties… button
In the Orientation drop-down list, make sure that Landscape is selected.
In the Duplex drop-down list, select Short Edge.
Click OK to go back to the print dialog.
Under Range and Copies, choose Pages.
-
पृष्ठांची संख्या या क्रमवारीत टाइप करा (n म्हणजे एकूण पृष्ठांची संख्या, आणि ४ संख्येच्या पटीत):
n, १, २, n-१, n-२, ३, ४, n-३, n-४, ५, ६, n-५, n-६, ७, ८, n-७, n-८, ९, १०, n-९, n-१०, ११, १२, n-११…
उदाहरणे:
४ पानी पुस्तिका: ४,१,२,३ टाइप करा
८ पानी पुस्तिका: ८,१,२,७,६,३,४,५ टाइप करा
२० पानी पुस्तिका: २०,१,२,१९,१८,३,४,१७,१६,५,६,१५,१४,७,८,१३,१२,९,१०,११ टाइप करा
-
Choose the Page Layout tab.
Under Layout, select Brochure.
Under Page Sides, in the Include drop-down list, select All pages.
छापा क्लिक करा.