Accessibility
The system includes assistive technologies to support users with various impairments and special needs, and to interact with common assistive devices. An accessibility menu can be added to the taskbar, giving easier access to many of the accessibility features.
दृष्टिविषयक दुर्बलता
आंधळेपणा
- ब्रेलमध्ये स्क्रीन वाचा — उत्साहवर्धक ब्रेल डिस्प्ले सोबत Orca स्क्रीन वाचकाचा वापर करा.
- स्क्रीन मोठ्याने वाचा — वापरकर्ता इंटरफेस वदवण्यासाठी Orca स्क्रीन वाचक वापरा.
कमी दृष्टि
- Magnify a screen area — Zoom in on your screen so that it is easier to see things.
- कळफलक कर्सर लुकलुक करा — इंसर्शन पॉइंट लुकलुक करा आणि किती पटकन ते लुकलुकते नियंत्रीत करा.
- विभिन्नता जुळवुन घ्या — Make windows and buttons on the screen more (or less) vivid, so they’re easier to see.
- स्क्रीनवर मजकुराचा आकार वाढवा — वाचणे सोपे करण्यासाठी मोठे फॉन्टस् वापरा.
श्रवण दुर्बलता
- अलर्ट आवाजांसाठी स्क्रीन फ्लॅश करा — सतर्कता आवाज चालवताना स्क्रीन किंवा पटल फ्लॅश करण्यासाठी दृष्यास्पद सतर्कता सुरू करा.
गतिक्षमतेविषयक दुर्बलता
माउस हालचा
- Adjust the speed of the mouse and touchpad — माउस किंव टचपॅडचा वापर करताना पॉइंटर किती पटकन हलते ते स्थानांतरित करा.
- Click and move the mouse pointer using the keypad — Enable mouse keys to control the mouse with the numeric keypad.
क्लिक करणे आणि ओढ
- उजवा माउस क्लिक करुन बघा — उजव्या क्लिकसाठी डावं माउस बटण दाबुन ठेवा.
- डबल-क्लिकच्या गतीत बदल करा — दोनवेळा-क्लिककरिता दुसऱ्यावेळी माउस बटन दाबण्याकरिता किती पटकन दाबणे नियंत्रीत करा.
- होवरिंगने क्लिक करुन बघा — The Hover Click (Dwell Click) feature allows you to click by holding the mouse still.
कीबोर्डचा वापर
- Manage repeated key presses — कि दाबून ठेवल्यानंतर कळफलकने अक्षरांची पुनरावृत्ती करू नये, किंवा रिपिट किजचा विलंब आणि वेग बदला.
- Use an on-screen keyboard — Use an on-screen keyboard to enter text by clicking buttons with the mouse or a touchscreen.
- कीबोर्ड मार्गदर्शन — माऊस विना ॲप्लिकेशन्स आणि डेस्कटॉपचा वापर करा.
- चिकट बट सुरु करा — एकावेळी सर्व किज दाबून ठेवण्याऐवजी प्रत्येक किकरिता कळफलक शार्टकट टाइप करा.
- बाउंस बटण सुरु करा — पटकन दुर्लक्ष करा-परत परत तेच बटण दाबल्यावर.
- हळु चाव्या सुरु करा — कि दाबून ठेवल्यानंतर आणि पडद्यावर अक्षर आढळून येईपर्यंत विलंब ठेवा.