कीबोर्ड मार्गदर्शन

हे पृष्ठ, जे वापरकर्ते माउस किंवा इतर पॉइंटिंग साधनाचा वापर करू शकत नाही, किंवा ज्यांना कळफलकाचा शक्य तेवढा वापर करायचा आहे त्यांना कळफलक संचारनचे तपशील पुरवतो. सर्व वापरकर्त्यांना उपयोगी पडणाऱ्या कळफलक शार्टक्ट्सकरिता, त्याऐवजी उपयोगी कीबोर्डचे शॉर्टकटस् पहा.

माउसप्रमाणे पॉइंटिंग साधनाचा वापर करणे शक्य नसल्यास, कळफलकवरील न्युमेरिक किपॅडचा वापर करून माऊस नियंत्रीत करणे शक्य आहे. तपशीलकरिता Click and move the mouse pointer using the keypad पहा.

वापरकर्ता इंटरफेसचे मार्गदर्शन करा

Tab and

Ctrl+Tab

विविध रंग अंतर्गत कळफलक फोकस स्थानांतरित करा. Ctrl+Tab कंट्रोल्सच्या गट अंतर्गत स्थानांतरित करते, जसे कि बाजूच्यापट्टीपासून मुख्य अंतर्भुत माहितीकरिता. Ctrl+Tab कंट्रोल देखील खंडीत करू शकते जे Tabचा स्वतःहून वापर करते, जसे कि मजूकर क्षेत्र.

फोकसला उलट क्रमवारित हलवण्याकरिता Shift दाबून ठेवा.

बाण कीझ

सिंगल कंट्रोलमध्ये घटकांच्या अंतर्गत, किंवा संबंधित कंट्रोल्स अंतर्गत निवडला स्थानांतरित करा. साधनपट्टी अंतर्गत बटनांकरिता फोकस करण्यासाठी, सूची किंवा चिन्ह अवलोकनमध्ये घटकांची निवड करण्यासाठी, किंवा गटपासून रेडिओ बटनाची निवड करण्यासाठी बाणांचा वापर करा.

Ctrl+बाण कीझ

सूची किंवा चिन्ह अवलोकनमध्ये, घटक निवड न बदलता कळफल फोकसला दुसऱ्या घटककरिता स्थानांतरित करा.

Shift+बाण कीझ

सूची किंवा चिन्ह अवलोकनमध्ये, सध्या निवडलेल्या घटकापासून ते नविन फोकस केलेल्या घटकपर्यंत सर्व घटकांची निवड करा.

In a tree view, items that have children can be expanded or collapsed, to show or hide their children: expand by pressing Shift+, and collapse by pressing Shift+.

स्पेस

फोकस्ड घटक जसे कि बटन, चेकबॉक्स, किंवा सूचीतील घटक सक्रीय करा.

Ctrl+स्पेस

सूची किंवा चिन्ह अवलोकनमध्ये, इतर घटकांना न निवडता फोकस केलेले घटक निवड अशक्य किंवा अशक्य करा.

Alt

ॲक्सिलरेटर्स दाखवण्याकरिता Alt कि दाबून ठेवा: मेन्यु घटकांवरील, बटन, आणि इतर कंट्रोल्सवरील अधोरेखीत अक्षरे. Alt आणि अधोरेखीत अक्षर दाबून नियंत्रण सक्रीय करा, तुम्ही क्लिक केले तशाच प्रकारे.

Esc

मेन्यु, पॉपअप, स्विचर, किंवा संवाद पटलातून बाहेर पडा.

F10

पटलाच्या मेन्युपट्टीतील पहिले मेन्यु निवडा. मेन्युजकरिता संचारनकरिता बाण किज्चा वापर करा.

Shift+F10 or

Menu

सध्याच्या निवडकरिता संदर्भ मेन्यु पॉपअप होईल, उजवी-क्लिक दिल्याप्रमाणे.

Ctrl+F10

फाइल व्यवस्थापकात, सध्याच्या फोल्डरकरिता संदर्भ मेन्यु पॉपअप करा, पार्श्वभूमीत उजवी-क्लिक दिल्याप्रमाणे आणि कुठल्याही घटकावर नाही.

Ctrl+PageUp

and

Ctrl+PageDown

टॅब्ड संवादात, डावी किंवा उजवीकडील टॅब्चा वापर करा.

डेस्कटॉपचे मार्गदर्शन करा

Alt+F1 or the

Super key

Switch between the Desktop and running applications. In the desktop, start typing to instantly search your applications, contacts, and documents.

Super+Tab

पटल अंतर्गत पटकन बदल करा. उलट क्रमवारिकरिता Shift दाबून ठेवा.

Super+`

समान ॲप्लिकेशन, किंवा Super+Tab नंतर निवडलेल्या ॲप्लिकेशनपासून पटलांचा वापर बदला.

US कळफलकवरील हे शार्टकट `चा वापर करते, जेथे ` कि Tabच्या वर असते. सर्व इतर कळफलकांवरील, Super आणि Tabच्या वरील कि शार्टकट असते.

Ctrl+Alt+Tab

Give keyboard focus to the taskbar. In the Desktop, switch keyboard focus between the taskbar and the windows. Use the arrow keys to navigate.

Alt+F6

त्याच ॲप्लिकेशनमध्ये पटलांतर्गत चक्राकार करा. Alt कि दाबून ठेवा आणि ठळक करण्याजोगी पटल दिसेपर्यंत F6 दाबा, त्यानंतर Alt सोडून द्या. हे Alt+` गुणविशेष सारखे आहे.

Alt+Esc

कार्यक्षेत्रात सर्व खुल्या पटलांतर्गत चक्राकार करा.

Super+V

Open the notification list. Press Esc to close.

पटलाचे मार्गदर्शन करा

Alt+F4

सध्याचे पटल बंद करा.

Alt+F5 किंवा Super+

Restore a maximized window to its original size. Use Alt+F10 to maximize. Alt+F10 both maximizes and restores.

Alt+F7

सध्याचे पटल हलवा. Alt+F7 दाबा, त्यानंतर पटल हलवण्याकरिता बाण किजचा वापर करा. पटल हलवणे थांबवण्याकरिता Enter दाबा, किंवा मूळ ठिकाणी नेण्याकरिता Esc दाबा.

Alt+F8

सध्याच्या पटलाला पुन्हा आकार द्या. Alt+F8 दाबा, त्यानंतर पटलाचे आकार सुधारित करण्यासाठी बाण किजचा वापर करा. पटालाचे आकार बदलणे संपन्न करण्यासाठी Enter दाबा, किंवा मूळ आकारात नेण्याकरिता Esc दाबा.

Shift+Super+

Move the current window one monitor to the left.

Shift+Super+

Move the current window one monitor to the right.

Alt+F10 किंवा Super+

पटल मोठे करा. मोठ्या आकाराच्या पटलला मूळ आकारात नेण्याकरिता Alt+F10 किंवा Super+ दाबा.

Super+H

पटल छोटे करा.

Super+

पड्याच्या डाव्या बाजूस पटल उभेरित्या मोठे करा. पटलला मागील आकार नेण्याकरिता पुन्हा दाबा. बाजू बदलण्याकरिता Super+ दाबा.

Super+

पड्याच्या उजव्या बाजूस पटल उभेरित्या मोठे करा. पटलला मागील आकार नेण्याकरिता पुन्हा दाबा. बाजू बदलण्याकरिता Super+ दाबा.

Alt+स्पेस

पटल मेन्यु पॉपअप होईल, शीर्षपट्टीवरील उजवी-क्लिक दिल्याप्रमाणे.