डिस्क & साठवण Adjust the size of a filesystem — Shrink or grow a filesystem and its partition. Repair a damaged filesystem — Check if a filesystem is damaged and bring it back into a usable state. अडचणींकरिता हार्ड डिस्कची चाचणी करा — Test your hard disk for problems to make sure that it’s healthy. आकारमान आणि भाग व्यवस्थापित करा — तीव्रता्स आणि विभाजन काय असते ते समजूण घ्या आणि त्यांना व्यवस्थापीत करण्यासाठी डिस्क युटिलिटिचा वापर करा. डिस्कमध्ये जागा किती उरली आहे तपासा — Use Disk Usage Analyzer, System Monitor, or Usage to check space and capacity. तुमच्या हार्ड डिस्कच्या कामगिरिची चाचणी करा — किती वेगवान आहे याच्या तपासणीकरिता हार्डडिस्कवर बेंचमार्क चालवा. निघण्यासारखे उपकरणामधून सगळं पुसून टाका — रूपण करून बाहेरिल हार्ड डिस्क किंवा USB फ्लॅश ड्राइव्हपासून फाइल्स आणि फोल्डर्स काढून टाका. More Information हार्डवेअर & ड्राइवर्स — हार्डवेअर अडचणी, छपाईयंत्र, पावर सेटिंग्ज, रंग व्यवस्थापन, ब्ल्युटूथ, डिस्क्स…