आवाज, विडियो & छबी साधा आवाज आवाज समस्या — त्रुटीनिवारण अडचणी जसे कि आवाज नसणे किंवा कमजोर आवाज दर्जा असणे. आवाजाची पातळी बदला — संगणकाकरिता साऊंड तीव्रता सेट करा आणि प्रत्येक ॲप्लिकेशन्सचे ध्वनिमहत्ता नियंत्रीत करा. वेगळा माइक्रोफोन वापरा — ॲनलॉग किंवा USB माइक्रोफोनचा वापर करा आणि पूर्वनिर्धारित इंपुट साधनाची निवड करा. वेगळे स्पीकर किंवा हेडफोन वापरा — स्पिकर्स किंवा हेडफोन्सची जोडणी करा आणि पूर्वनिर्धारित ऑडिओ आउटपुट साधन निवडा. सावधानता आवाज निवडा किंवा बंद करा — संदेशकरिता चालवण्याजोगी आवाज निवडा, सतर्कता आवाज सेट करा, किंवा सतर्कता आवाज बंद करा. More Information वापरकर्ता & सिस्टीम सेटिंग — Keyboard, mouse & touchpad, display, languages, user accounts… संगीत आणि पोर्टेबल ऑडियो प्लेयर्स I can’t play the songs I bought from an online music store — Support for that file format might not be installed or the songs could be “copy protected”. My new iPod won’t work — iTunes software वापर करण्यापूर्वी ब्रँड-न्यु iPods ला सेटकरायची आवश्यकता नाही. Songs don’t appear on my iPod when I copy them onto it — गाण्यांचे प्रत बनवण्याकरिता मिडीया वादकाचा वापर करा आणि त्यानंतर पुढे सुरक्षितपणे iPod ला काढून टाका. उपकरणांसाठी किंवा डिस्कसाठी ॲप्लिकेशन्स उघडा — CDs आणि DVDs, कॅमेराज, ऑडिओ वादक, आणि इतर साधने आणि मिडीयाकरिता ॲप्लिकेशन्स स्वयंरित्या चालवा. छबी आणि डिजीटल कॅमेरे उपकरणांसाठी किंवा डिस्कसाठी ॲप्लिकेशन्स उघडा — CDs आणि DVDs, कॅमेराज, ऑडिओ वादक, आणि इतर साधने आणि मिडीयाकरिता ॲप्लिकेशन्स स्वयंरित्या चालवा. मिडीया कार्ड रीडर्सचे प्रश्न — Troubleshoot media card readers. विडियो आणि विडियो कॅमेरे Other people can’t play the videos I made — तपासा की बरोबर विडियो कोडेक इंस्टॉल आहेत. Why won’t DVDs play? — तुमच्याकडे बरोबर कोडेक इंस्टॉल नसतील, किंवा डीवीडी चुकीच्या प्रदेशातील असेल. उपकरणांसाठी किंवा डिस्कसाठी ॲप्लिकेशन्स उघडा — CDs आणि DVDs, कॅमेराज, ऑडिओ वादक, आणि इतर साधने आणि मिडीयाकरिता ॲप्लिकेशन्स स्वयंरित्या चालवा. More Information Endless OS Desktop Help — A guide for Endless OS Desktop users.