My new iPod won’t work
If you have a new iPod that has never been connected to a computer before, it won’t be recognized properly when you connect it to a Linux computer. This is because iPods need to be set up and updated using the iTunes software, which only runs on Windows and Mac OS.
iPod सेटअप करण्याकरिता, Windows किंवा Mac संगणकावर iTunes इंस्टॉल करा आणि त्याची जोडणी करा. सेटअपकरिता त्यास काही टप्प्यांची आवश्यकता असते. तीव्रता रूपण करिता विचारल्यास, MS-DOS (FAT), Windows किंवा समान निवडा. इतर रूपण (HFS/Mac) Linux सह योग्यरित्या कार्य करत नाही.
एकदाचे सेटअप पूर्ण झाल्यानंतर, Linux संगणकाशी जोडणी केल्यानंतर iPod सर्वसाधारणरित्या कार्य करायला हवे.