What do the icons in the taskbar mean?

This section explains the meaning of icons located on the bottom right corner of the screen. More specifically, the different variations of the icons provided by the system are described.

Accessibility Menu Icons

ॲक्सेसिबिलिटि सेटिंग्ज सुरू करणाऱ्या मेन्युकडे निर्देशीत करते.

आवाज नियंत्रण चिन्हे

आवाजाची पातळी उच्च ठेवलेली आहे.

आवाजाची पातळी मध्यम ठेवलेली आहे.

आवाजाची पातळी कमी ठेवलेली आहे.

आवाज बंद केला आहे.

ब्लुटुथ व्यवस्थापक चिन्हे

ब्लुटुथ सुरु झालेलं आहे.

ब्लुटुथ बंद झालेलं आहे.

नेटवर्क व्यवस्थापक चिन्हे

सेल्युलर जोडणी

3G नेटवर्कला जोडलेलं आहे.

4G नेटवर्कला जोडलेलं आहे.

EDGE नेटवर्कला जोडलेलं आहे.

GPRS नेटवर्कला जोडलेलं आहे.

UMTS नेटवर्कला जोडलेलं आहे.

सेल्युलर नेटवर्कला जोडलेलं आहे.

सेल्युलर नेटवर्क जोडणी मिळवत आहे.

अति उच्च सिगनल पातळी.

उच्च सिगनल पातळी.

मध्यम सिगनल पातळी.

कमी सिगनल पातळी.

अतिशय कमी सिगनल पातळी.

स्थानिक क्षेत्र नेटवर्क (एलएएन) जोडणी

नेटवर्क शोधतेवेळी त्रुटी आढळली.

नेटवर्क अकार्यरत आहे.

नेटवर्कसाठी कुठलाही मार्ग सापडला नाही.

नेटवर्क ऑफलाइन आहे.

नेटवर्क डाटा स्वीकारत आहे.

नेटवर्क डाटा पाठवत आणि स्वीकारत आहे.

नेटवर्क डाटा पाठवत आहे.

व्हरच्युयल खाजगी नेटवर्क (व्हीपीएन) जोडणी

नेटवर्क जोडणी मिळवत आहे.

व्हीपीएन नेटवर्कशी जोडणी झाली आहे.

वायर्ड जोडणी

नेटवर्क जोडणी मिळवत आहे.

नेटववर्कपासून खंडित झालं आहे.

वायर्ड नेटवर्कशी जोडलं आहे.

वायरलेस जोडणी

वायरलेस जोडणी मिळवत आहे.

वायरलेस नेटवर्क एनक्रिप्ट केलेले आहे.

वायरलेस नेटवर्कशी जोडलं आहे.

अति उच्च सिगनल पातळी.

उच्च सिगनल पातळी.

मध्यम सिगनल पातळी.

कमी सिगनल पातळी.

अतिशय कमी सिगनल पातळी.

वीज व्यवस्थापक चिन्हे

बॅटरी पूर्ण आहे.

बॅटरी थोडी कमी झाली आहे.

बॅटरी कमी आहे.

चेतावनी: बॅटरी खूप कमी आहे.

बॅटरी अतिशय कमी आहे.

बॅटरी काढली गेली आहे.

बॅटरी पूर्ण चार्ज आहे.

बॅटरी पूर्ण आहे आणि चार्ज होत आहे.

बॅटरी अर्धवट पूर्ण झाली आहे आणि चार्ज होत आहे.

बॅटरी कमी आहे आणि चार्ज होत आहे.

बॅटरी खूप कमी आहे आणि चार्ज होत आहे.

बॅटरी संपली आहे आणि चार्ज होत आहे.