वायरलेस नेटवर्क समस्या निवारक

तुमच्या नेटवर्क हार्डवेअरविषयी माहिती गोळा करा

ह्या टप्प्यात, वायरलेस नेवटर्क साधनाविषयी माहिती गोळा केली जाईल. ज्याप्रकारे वायरलेस अडचणींचे निवारण केले जाते, ते वायरलेस अडॅप्टरच्या मेक आणि मॉडलवर आधारित असते, जेणेकरून तुम्हाला ही तपशील लक्षात ठेवा लागेल. संगणकासह काही घटक समाविष्टीत असल्यास, जसे कि डिव्हाइस ड्राइव्हर इंस्टॉलेशन डिस्क्स, खूप उपयोगी ठरते. अजूनही असल्यास, खालील घटकांकरिता पहा:

  • वायरलेस साधनांकरिता आवश्यक पॅकेजिंग आणि सूचना (विशेषतया राउटरकरिता वापकर्ता गाइड)

  • वायरलेस अडॅप्टरकरिता ड्राइव्हर्स समाविष्टीत असणारे डिस्क (जरी त्यामध्ये Windows ड्राइव्हर्स समाविष्टीत असल्यास)

  • The manufacturers and model numbers of your computer, wireless adapter and router. This information can usually be found on the underside or reverse of the device.

  • Any version or revision numbers that may be printed on your wireless network devices or their packaging. These can be especially helpful, so look carefully.

  • Anything on the driver disc that identifies either the device itself, its “firmware” version, or the components (chipset) it uses.

शक्य असल्यास, वैकल्पिक कार्यरत इंटरनेट जोडणीकरिता प्रवेश प्राप्त करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही सॉफ्टवेअर आणि आवश्यक असल्यास ड्राइव्हर्स डाउनलोड करू शकाल. (राउटरमध्ये प्रत्यक्षरित्या संगणकाला इथरनेट नेटवर्क केबलचा वापर करून जोडणी करणे एक पर्याय आहे, परंतु आवश्यकता असल्यावरच जोडणी करा.)

एकदाचे असंख्य घटक शक्य असल्यास, पुढे क्लिक करा.