माझे रंग प्रोफाइल अयोग्य असल्यास मला सूचीत करणे शक्य आहे?
ठराविक वेळेच्या कालावधीनंतर साधनांना पुन्हा कॅलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला लक्षात आणून दिले जाईल. दुर्दैवाने, पुन्हा कॅलिब्रेटविना साधन प्रोफाइल अचूक आहे किंवा नाही, असे सांगणे कठिण आहे, म्हणून नियमीतपणे साधनांना पुन्हा कॅलिब्रेट करणे सर्वोत्म पर्याय आहे.
Some companies have very specific calibration expiry policies for profiles, as an inaccurate color profile can make a huge difference to an end product.
If you set the timeout policy and a profile is older than the policy then a red warning triangle will be shown in the Color panel next to the profile. A warning notification will also be shown every time you log into your computer.
डिस्पले आणि छपाई साधनांकरिता करार सेट करण्यासाठी, दिवसांमध्ये प्रोफाइलचे कमाल आयु निर्देशीत करा:
$ gsettings set org.gnome.settings-daemon.plugins.color recalibrate-printer-threshold 180
$ gsettings set org.gnome.settings-daemon.plugins.color recalibrate-display-threshold 90