मला स्वतःला अंश परिक्षण करण्याची काय गरज आहे?
जनरिक प्रोफाइल्स सहसा अयोग्य असतात. जेव्हा उत्पादक नवीन मॉडल बनवतो, खूप कमी घटकांना उत्पादन श्रेणीतून नीवडले जाते आणि त्यांची सरासरी केली जाते:
डिस्पले पटल युनिट ते युनिट भिन्न असतात आणि डिस्पलेचे काळ वाढत असताना बऱ्यापैकी बदलते. छपाईयंत्रकरिता देखील जास्त कठिण होते, फक्त पेपरचे प्रकार किंवा वजन बदलल्याने कॅरकटराइजेशन स्तर अवैध ठरते आणि प्रोफाइल अयोग्य करते.
तुमच्याकडील प्रोफाइल योग्य आहे याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे स्वतःहून कॅलिब्रेशन करा, किंवा बाहेरिल कंपनीला एक्सट्रॅक्ट कॅरेकटराइजेशन स्तरावर आधारित प्रोफाइल पाठण्याची सहमती देऊन.